मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
BHC 2023
MEDIUM
अरेच्या हे _________ केवलप्रयोगी अव्यय आहे.
EN
'अरेच्या' is which type of interjection (केवलप्रयोगी अव्यय) in Marathi?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
शोकदर्शक
Expressing grief (शोकदर्शक)
B
तिरस्कारदर्शक
Expressing disgust (तिरस्कारदर्शक)
C
आश्चर्यदर्शक
Expressing surprise / wonder (आश्चर्यदर्शक)
D
संबोधनदर्शक
Expressing address (संबोधनदर्शक)