🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मराठी भाषा व व्याकरण Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 MEDIUM

खालील वाक्‍याचा प्रयोग सांगा. ‘त्याने आता घरी जावे.’

💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सकर्मक कर्तरी प्रयोग
B
अकर्मक कर्तरी प्रयोग
C
सकर्मक भावे प्रयोग
D
अकर्मक भावे प्रयोग
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

उत्तर: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​‌‌​​‌‌​​‌‌​​​‌​​​‌‌​‌‌‌​​‌‌‌​​‌​‌‌​​​‌‌​‌‌​​‌​‌‍पर्याय 4 (अकर्मक भावे प्रयोग)

स्पष्टीकरण:

वरील वाक्यात कर्म आलेले नाही तसेच कर्त्याला ने हा प्रत्यय लागला आहे आणि क्रियापद विध्यर्थी आहे म्हणून वरील वाक्य हे अकर्मक भावे प्रयोगाचे होईल.

भावे प्रयोग - जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात . या प्रयोगात कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. भावे प्रयोगाचे सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार पडतात .

अकर्मक भावे प्रयोग - ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विध्यर्थीच असते तसेच अकर्मक शक्यार्थ क्रियापदांचा नेहमीच भावे प्रयोग असतो. उदा. त्याला आता पळवते.

सकर्मक भावे प्रयोग - ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. उदा. श्यामने गाईला बांधले.

Important Points प्रयोग - कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिला व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. प्रयोग ओळखण्यासाठी कर्ता, कर्म व क्रियापद यांची आवश्यकता असते.

प्रयोगाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.

कर्तरी प्रयोग

कर्मणी प्रयोग

भावे प्रयोग

कर्तरी प्रयोग - जेव्हा वाक्यात क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, पुरुष आणि वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमानकाळी असते आणि कर्ता प्रथमान्त असतो तसेच कर्त्याला प्रत्यय नसतो. उदा. विजय निबंध लिहितो.

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

सकर्मक कर्तरी प्रयोग

अकर्मक कर्तरी प्रयोग

सकर्मक कर्तरी प्रयोग - ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा. तो गाणे गातो.

अकर्मक कर्तरी प्रयोग - अकर्मक कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतो तसेच वाक्यात कर्म नसते. या प्रयोगात क्रियापदाचे रूप हे कर्त्याचे लिंग आणि वचन यानुसार बदलते म्हणजेच कर्ता धातुरुपेश असतो. उदा. राजाला मुकुट शोभतो.

कर्मणी प्रयोग - कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते म्हणून त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोगात कर्माची आवश्यकता असते व ते प्रथमेतच असते. कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्तीप्रत्यय असतो तर कर्माला नसतो. कर्मणी प्रयोगात क्रियापद बहुधा भूतकाळी असते. उदा. पोलिसाने चोर पकडला.

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग

नवीन कर्मणी प्रयोग / कर्मकर्तरी प्रयोग

समापन कर्मणी प्रयोग

शक्य कर्मणी प्रयोग

प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल तर 'कर्तरी', कर्माला प्रत्यय नसेल तर 'कर्मणी', आणि कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असल्यास 'भावे' प्रयोग होतो.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Answer: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​‌‌​​‌‌​​‌‌​​​‌​​​‌‌​‌‌‌​​‌‌‌​​‌​‌‌​​​‌‌​‌‌​​‌​‌‍Option 4 (अकर्मक भावे प्रयोग)

Explanation:

वरील वाक्यात कर्म आलेले नाही तसेच कर्त्याला ने हा प्रत्यय लागला आहे आणि क्रियापद विध्यर्थी आहे म्हणून वरील वाक्य हे अकर्मक भावे प्रयोगाचे होईल.

भावे प्रयोग - जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात . या प्रयोगात कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. भावे प्रयोगाचे सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार पडतात .

अकर्मक भावे प्रयोग - ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विध्यर्थीच असते तसेच अकर्मक शक्यार्थ क्रियापदांचा नेहमीच भावे प्रयोग असतो. उदा. त्याला आता पळवते.

सकर्मक भावे प्रयोग - ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. उदा. श्यामने गाईला बांधले.

Important Points प्रयोग - कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिला व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. प्रयोग ओळखण्यासाठी कर्ता, कर्म व क्रियापद यांची आवश्यकता असते.

प्रयोगाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.

कर्तरी प्रयोग

कर्मणी प्रयोग

भावे प्रयोग

कर्तरी प्रयोग - जेव्हा वाक्यात क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, पुरुष आणि वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमानकाळी असते आणि कर्ता प्रथमान्त असतो तसेच कर्त्याला प्रत्यय नसतो. उदा. विजय निबंध लिहितो.

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

सकर्मक कर्तरी प्रयोग

अकर्मक कर्तरी प्रयोग

सकर्मक कर्तरी प्रयोग - ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा. तो गाणे गातो.

अकर्मक कर्तरी प्रयोग - अकर्मक कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतो तसेच वाक्यात कर्म नसते. या प्रयोगात क्रियापदाचे रूप हे कर्त्याचे लिंग आणि वचन यानुसार बदलते म्हणजेच कर्ता धातुरुपेश असतो. उदा. राजाला मुकुट शोभतो.

कर्मणी प्रयोग - कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते म्हणून त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोगात कर्माची आवश्यकता असते व ते प्रथमेतच असते. कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्तीप्रत्यय असतो तर कर्माला नसतो. कर्मणी प्रयोगात क्रियापद बहुधा भूतकाळी असते. उदा. पोलिसाने चोर पकडला.

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग

नवीन कर्मणी प्रयोग / कर्मकर्तरी प्रयोग

समापन कर्मणी प्रयोग

शक्य कर्मणी प्रयोग

प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 MPSC Exam Tip: Rule for Marathi Voice (Prayog): No suffix on subject = Kartari; No suffix on object = Karmani; Suffixes on both subject and object = Bhave Prayog.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) सकर्मक कर्तरी प्रयोग (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) अकर्मक कर्तरी प्रयोग (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
⚠️ पर्याय (3) सकर्मक भावे प्रयोग (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (4) अकर्मक भावे प्रयोग (अचूक उत्तर): संबंधित अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके व आयोगाच्या अधिकृत उत्तरतालिकेनुसार हा पर्याय पूर्णतः अचूक ठरतो.
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
पोलीस भरती: मराठी व्याकरण व भाषिक क्षमता विभाग चाचणी ०१
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
मराठी व्याकरण मूलभूत संकल्पना विभाग चाचणी
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी १
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी २
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: मराठी व्याकरण (Marathi Grammar)

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मराठी भाषा व व्याकरण विषयातील 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📚 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' व मराठी भाषा व व्याकरण घटक सराव व प्रश्नपत्रिका PDF:

या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.

🎯 घटक सराव हब → 📖 मराठी भाषा व व्याकरण विषय हब → विषय सराव संच → सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →