खालील विधानांचा विचार करा: (Group B mains 2025) (a) धातूंची प्रतिरोधकता ही वाढत्या तापमानानुसार वाढते. (b) अणू अधिक वेगाने आणि अधिक अंतरापर्यंत उच्च विस्तारासह कंपन करतात ज्यामुळे इलेक्ट्रॉन व अणूंच्या टक्करीची वारंवारिता वाढते.
उत्तर: दोन्ही विधाने बरोबर आहेत व (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण आहे.