खालील विधानांचा विचार करा : (MPSC Pre. 2016) अ) दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. ब) ध्वनिचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. वरीलपैकी कोणते विधान सत्य आहेत?
उत्तर: अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत