खालीलपैकी कोणते / ती विधान/ने अचूक आहे / आहेत? I. पेशी भित्तिकांमुळे वनस्पती, कवक आणि जीवाणूंच्या पेशी या अतिशय विरल बाह्य माध्यमात न फुटता तग धरू शकतात. II. सेल्युलोज हा एक संमिश्र पदार्थ असून तो वनस्पतीना संरचनात्मक सामर्थ्य देऊ करतो.
उत्तर: 1 आणि II दोन्हीही