खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? (Excise Pre. 2017) अ) दूरदृष्टीदोष हा बहिर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो. ब) लघुदृष्टीदोष हा बहिर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो. क) दूरदृष्टीदोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो. ड) लघुदृष्टीदोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो.
उत्तर: फक्त अ आणि ड बरोबर आहेत.