कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला. ह्या वाक्याचा काळ ओळखा.
उत्तर: साधा भूतकाळ
उत्तर: साधा भूतकाळ
उत्तर: पर्याय 4 (साधा भूतकाळ)
स्पष्टीकरण:
कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला या वाक्यात उचलला या क्रियापदाच्या रूपावरून पर्वत उचलण्याची क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे असे समजते म्हणून हे वाक्य साध्या भूतकाळाचे होईल.
साधा भूतकाळ - एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ असे म्हणतात. वर्तमानकाळातील चालू क्रिया संपण्याच्या बेतात असताना ती साध्या भूतकाळाने दर्शवितात. उदा. ती पहा बस आली. (येत आहे)
Important Points काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ - क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमानकाळ असतो.
भूतकाळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात
भविष्यकाळ - क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.
पूर्ण वर्तमान काळ - जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात. उदा. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आहे.
साधा वर्तमान काळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो. उदा. कृष्ण गोवर्धन पर्वत उचलतो.
पूर्ण भूतकाळ - एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते , असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. उदा. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता.
📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान, पंचमी-अपादान, षष्ठी-संबंध, सप्तमी-अधिकरण) यांच्या जोड्या नियमित पाठ ठेवा.
Answer: Option 4 (साधा भूतकाळ)
Explanation:
कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला या वाक्यात उचलला या क्रियापदाच्या रूपावरून पर्वत उचलण्याची क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे असे समजते म्हणून हे वाक्य साध्या भूतकाळाचे होईल.
साधा भूतकाळ - एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ असे म्हणतात. वर्तमानकाळातील चालू क्रिया संपण्याच्या बेतात असताना ती साध्या भूतकाळाने दर्शवितात. उदा. ती पहा बस आली. (येत आहे)
Important Points काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ - क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमानकाळ असतो.
भूतकाळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात
भविष्यकाळ - क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.
पूर्ण वर्तमान काळ - जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात. उदा. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आहे.
साधा वर्तमान काळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो. उदा. कृष्ण गोवर्धन पर्वत उचलतो.
पूर्ण भूतकाळ - एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते , असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. उदा. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता.
📌 MPSC Exam Tip: Always memorize the 8 Marathi Grammatical Cases (Vibhakti) and their associated Semantic Roles (Karakartha: Prathama-Agent, Dvitiya-Object, Tritiya-Instrument, etc.).
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.