मध्यमपदलोपी समासची उदाहरणे ओळखा.
उत्तर: बटाटेभात, पुरणपोळी
उत्तर: बटाटेभात, पुरणपोळी
उत्तर: पर्याय 4 (बटाटेभात, पुरणपोळी)
स्पष्टीकरण:
स्पष्टीकरण-
पुरणपोळी या सामासिक शब्दाची फोड पुरण घालून तयार केलेली पोळी अशी होईल.
पुरणपोळी या शब्दात पहिले पद पुरण आणि दुसरे पद पोळी हे आहे आणि घालून तयार केलेली हे मधले पद लुप्त किंवा काढून टाकले आहे म्हणून हे मध्यमपद लोपी समासाचे उदाहरण आहे.
बटाटेभात या सामासिक शब्दाची फोड बटाटे घालून तयार केलेला भात अशी होईल.
बटाटेभात या शब्दात पहिले पद बटाटे आणि दुसरे पद भात हे आहे आणि घालून तयार केलेला हे मधले पद लुप्त किंवा काढून टाकले आहे म्हणून हे सुद्धा मध्यमपद लोपी समासाचे उदाहरण आहे.
Important Points मध्यमपदलोपी समास - ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यमपद लोपी समास म्हणतात. उदा. कांदेपोहे - कांदे घालून केलेले पोहे
खाण्याचे सामासिक शब्द बहुधा हे मध्यमपद लोपी समास या प्रकारात मोडतात. उदा. कांदेपोहे, गुळांबा, मसालाभात, साखरभात इ.
नातेसंबंध दर्शविणारे सामासिक शब्द सुद्धा मध्यमपद लोपी समास या प्रकारात मोडतात. उदा. मावसभाऊ, मामेभाऊ, नातजावई इ.
Additional Information आईवडील , कौरवपांडव ही इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत.
चहापाणी , भाजीपाला ही समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत.
बरेवाईट , खरेखोटे ही वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत.
द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.
द्वंद्व समासाचे पुढील तीन प्रकार पडतात.
इतरेतर द्वंद्व समास
वैकल्पिक द्वंद्व समास
समाहार द्वंद्व समास
इतरेतर द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना आणि , व , ही समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. आईवडील - आई आणि वडील, कौरवपांडव - कौरव आणि पांडव
वैकल्पिक द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. बरेवाईट - बरे किंवा वाईट, खरेखोटे - खरे किंवा खोटे
समाहार द्वंद्व समास - ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. चहापाणी - चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ, भाजीपाला - भाजी, पाला व तत्सम वस्तू
📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी) आणि त्यांचे नियम (दीर्घत्व, गुणादेश, वृद्ध्यादेश) परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
Answer: Option 4 (बटाटेभात, पुरणपोळी)
Explanation:
स्पष्टीकरण-
पुरणपोळी या सामासिक शब्दाची फोड पुरण घालून तयार केलेली पोळी अशी होईल.
पुरणपोळी या शब्दात पहिले पद पुरण आणि दुसरे पद पोळी हे आहे आणि घालून तयार केलेली हे मधले पद लुप्त किंवा काढून टाकले आहे म्हणून हे मध्यमपद लोपी समासाचे उदाहरण आहे.
बटाटेभात या सामासिक शब्दाची फोड बटाटे घालून तयार केलेला भात अशी होईल.
बटाटेभात या शब्दात पहिले पद बटाटे आणि दुसरे पद भात हे आहे आणि घालून तयार केलेला हे मधले पद लुप्त किंवा काढून टाकले आहे म्हणून हे सुद्धा मध्यमपद लोपी समासाचे उदाहरण आहे.
Important Points मध्यमपदलोपी समास - ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यमपद लोपी समास म्हणतात. उदा. कांदेपोहे - कांदे घालून केलेले पोहे
खाण्याचे सामासिक शब्द बहुधा हे मध्यमपद लोपी समास या प्रकारात मोडतात. उदा. कांदेपोहे, गुळांबा, मसालाभात, साखरभात इ.
नातेसंबंध दर्शविणारे सामासिक शब्द सुद्धा मध्यमपद लोपी समास या प्रकारात मोडतात. उदा. मावसभाऊ, मामेभाऊ, नातजावई इ.
Additional Information आईवडील , कौरवपांडव ही इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत.
चहापाणी , भाजीपाला ही समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत.
बरेवाईट , खरेखोटे ही वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत.
द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.
द्वंद्व समासाचे पुढील तीन प्रकार पडतात.
इतरेतर द्वंद्व समास
वैकल्पिक द्वंद्व समास
समाहार द्वंद्व समास
इतरेतर द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना आणि , व , ही समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. आईवडील - आई आणि वडील, कौरवपांडव - कौरव आणि पांडव
वैकल्पिक द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. बरेवाईट - बरे किंवा वाईट, खरेखोटे - खरे किंवा खोटे
समाहार द्वंद्व समास - ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. चहापाणी - चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ, भाजीपाला - भाजी, पाला व तत्सम वस्तू
📌 MPSC Exam Tip: The three branches of Marathi Sandhi (Svara, Vyanjana, Visarga) and vowel change rules (Dirghatva, Gunadesha, Vriddhyadesha) are critical grammar topics.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.