माहितीचा अधिकार (RTI) अधिनियम, 2005 च्या कलम 13 (5) नुसार चुकीचा पर्याय निवडा. A) मुख्य माहिती आयुक्तांना देय असलेले वेतन आणि भत्ते व इतर सेवा अटी आणि शर्ती या मुख्य निवडणूक आयुक्तांप्रमाणेच आहेत. B) मुख्य माहिती आयुक्तांना देय असलेले वेतन आणि भत्ते व इतर सेवा अटी आणि शर्ती या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांप्रमाणेच आहेत. C) मुख्य माहिती आयुक्तांना देय असलेले वेतन आणि भत्ते व इतर सेवा अटी आणि शर्ती या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच आहेत. D) मुख्य माहिती आयुक्तांना देय असलेले वेतन आणि भत्ते व इतर सेवा अटी आणि शर्ती या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच आहेत.
उत्तर: फक्त A, B आणि C