मानवी डोळ्याच्या दृष्टीदोषांविषयी खाली दिलेल्या विधानांचे काळजीपूर्वक परीक्षण करा: निकटदृष्टिता (Myopia) झालेल्या डोळ्यामध्ये दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या (Retina) अलीकडेच तयार होते.डोळ्याचा नेत्रगोल गरजेपेक्षा लहान (चपटा) झाल्यामुळे निकटदृष्टिता निर्माण होते.वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
उत्तर: केवळ 1
अंतर्गोल भिंगाने निवारण.