अनेक लोक, त्यांच्या वडीलधाऱ्यांनी ज्याला अनैतिक वर्तन मानले त्याच्या आधारे ज्यांना ते तरुणाई म्हणून संबोधतात, त्यांच्यावर टीका करतात. जग बदलले आहे व त्याबरोबरीने नैतिक मानकेही बदलली आहेत हे वास्तव या टीकाकारांनी लक्षात घ्यायला हवे. तंत्रज्ञान वेगाने प्रगती होत आहे आणि केवळ त्या जगात वावरणाऱ्या तरुणांनाच त्याचे आकलन होऊ शकते. म्हणूनच त्यांच्या आई-वडीलांनी किंवा आजी-आजोबांनी नव्हेत तर त्यांनी स्वतःच नैतिक मानके निश्चित केली पाहिजेत. 25 वर्षांवरील कोणीही नाही म्हटले तरी स्वतः च्या भूतकाळात शिकलेल्या गोष्टींमुळे झापडबंद झालेले असणारच. त्यांच्या शिक्षणाने त्यांना आधुनिक जगासंबंधीचा दृष्टिकोन प्राप्त करण्यापासून व त्याला मागणीनुसार प्रतिसाद देण्यापासून प्रतिबंधित केले आहे म्हणूनच त्यांच्या नैतिक निवाड्यांना काहीही अर्थ उरलेला नाही. वरील युक्तिवादाचा सर्वात योग्य मुख्य निष्कर्ष अभिव्यक्त करणारे विधान निवडा.
EN
Many criticize what they call the youth based on what their elders considered immoral behavior. These critics must realize that the world has changed, and moral standards have changed with it. Technology is advancing rapidly, and only youth navigating that world can comprehend it. Therefore, moral standards should be determined by youth themselves, not by parents or grandparents. Anyone over 25 is bound by past conditioning. Their education prevents them from gaining a contemporary worldview; hence their moral judgments carry no meaning. Select the statement that best expresses the main conclusion of the above argument:
स्पष्टीकरण:
नैतिक मूल्यांवरील युक्तिवादाचे विश्लेषण:
•
जुन्या पिढीच्या नैतिक कल्पना आणि वर्तमानकालीन परिस्थिती यांच्यातील द्वंद्वावर आधारित परिच्छेदात पर्याय (2) हा योग्य पर्याय ठरतो.
त्यामुळे पर्याय (2) हे योग्य उत्तर आहे.
MPSC परीक्षा टीप
परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट
पिढीतील मूल्यांच्या संघर्षात परिच्छेदातील युक्तिवादाचा मुख्य रोख ओळखावा.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Explanation:
Evaluating arguments on generational moral perspectives:
Option (2) directly represents the contextual takeaway of the passage regarding evolving normative standards.
Therefore, Option (2) is the correct answer.
MPSC EXAM TIP
High-Yield Exam Strategy Tip
Trace the argument's trajectory regarding contemporary moral benchmarks.