मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2019
MEDIUM
'कोल्हा काकडीला राजी' या म्हणीचा अर्थ
EN
Meaning of the proverb 'कोल्हा काकडीला राजी'.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कोल्हयाला काकडी आवडते.
Fox likes cucumber.
B
द्राक्षे आंबट असतात म्हणून कोल्हा काकडी खातो.
Because grapes are sour, the fox eats cucumber.
C
क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.
Base/petty persons are easily enticed and satisfied with petty/trivial things.
D
सर्व पर्याय चूक
All options are incorrect.