मोर ह्या शब्दाचे स्त्रिलिंगी रुप ओळखा.
उत्तर: लांडोर
उत्तर: लांडोर
उत्तर: पर्याय 2 (लांडोर)
स्पष्टीकरण:
लिंग व्याख्या - लिंग म्हणजे खूण. एखादी वस्तू जी वास्तविक आहे किंवा काल्पनिक आहे ती स्त्री जातीची आहे, पुरुष जातीची आहे की तृतीय जातीची आहे हे ज्यावरुन कळते त्याला आपण लिंग असे म्हणतो.
लिंगाचे 3 प्रकार पडतात-
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
Important Points काही प्राण्यांची किंवा पक्ष्यांची स्त्री किंवा पुल्लिंगी रुपे वेगळी असतात. उदा-
बोका-भाटी,
खोंड-कालवड
बैल-गाय
रेडा-म्हैस
मोर-लांडोर
राघु-मैना
हंस-हंसी
अशाप्रकारे मोर ह्या शब्दाचे स्त्रिलिंगी रुप लांडोर होईल.
Additional Information
ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात. पुरुषलिंगासाठी आपण ‘तो’ हे सर्वनाम वापरतो.
उदा.राजा, झाडू, पंखा, रुमाल, भाला, सदरा इ.
ज्या नामावरुन त्या विशि ष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. स्त्रीलिंगासाठी आपण ‘ती’ हे सर्वनाम वापरतो
उदा.राणी, टोपली, खुर्ची, रजई, काठी, साडी इ.
ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुरुषलिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुसकलिंग असे म्हणतात. नपुसकलिंगासाठी आपण ‘ते’ हे सर्वनाम वापरतो.
उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.
📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान, पंचमी-अपादान, षष्ठी-संबंध, सप्तमी-अधिकरण) यांच्या जोड्या नियमित पाठ ठेवा.
Answer: Option 2 (लांडोर)
Explanation:
लिंग व्याख्या - लिंग म्हणजे खूण. एखादी वस्तू जी वास्तविक आहे किंवा काल्पनिक आहे ती स्त्री जातीची आहे, पुरुष जातीची आहे की तृतीय जातीची आहे हे ज्यावरुन कळते त्याला आपण लिंग असे म्हणतो.
लिंगाचे 3 प्रकार पडतात-
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
Important Points काही प्राण्यांची किंवा पक्ष्यांची स्त्री किंवा पुल्लिंगी रुपे वेगळी असतात. उदा-
बोका-भाटी,
खोंड-कालवड
बैल-गाय
रेडा-म्हैस
मोर-लांडोर
राघु-मैना
हंस-हंसी
अशाप्रकारे मोर ह्या शब्दाचे स्त्रिलिंगी रुप लांडोर होईल.
Additional Information
ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात. पुरुषलिंगासाठी आपण ‘तो’ हे सर्वनाम वापरतो.
उदा.राजा, झाडू, पंखा, रुमाल, भाला, सदरा इ.
ज्या नामावरुन त्या विशि ष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. स्त्रीलिंगासाठी आपण ‘ती’ हे सर्वनाम वापरतो
उदा.राणी, टोपली, खुर्ची, रजई, काठी, साडी इ.
ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुरुषलिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुसकलिंग असे म्हणतात. नपुसकलिंगासाठी आपण ‘ते’ हे सर्वनाम वापरतो.
उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.
📌 MPSC Exam Tip: Always memorize the 8 Marathi Grammatical Cases (Vibhakti) and their associated Semantic Roles (Karakartha: Prathama-Agent, Dvitiya-Object, Tritiya-Instrument, etc.).
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.