इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास Group C Pre 2022 MEDIUM

कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला?

EN Name the Social Reformer who got married to a Widow?
A
गोपाळ गणेश आगरकर Gopal Ganesh Agarkar
B
न्यायमूर्ती एम.जी. रानडे Justice M.G. Ranade
C
केशवचंद्र सेन Keshavchandra Sen
✓
महर्षी धोंडो केशव कर्वे Maharshi Dhondo Keshav Karve
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे आहे

📌 प्रमुख घटक:

• महर्षी धोंडो केशव कर्वे:
• महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी कर्वे यांनी 1907 मध्ये पुण्यात महिला विद्यालयाची स्थापना केली.
• महर्षी कर्वे यांनी 4 नोव्हेंबर 1908 रोजी निष्काम कर्म मठाची स्थापना केली. सार्वजनिक सेवेसाठी तन, मन आणि धनाचा त्याग करणारा संघ तयार करणे आणि त्याचा विस्तार करणे हे या संस्थेचे ध्येय आहे.
• महर्षी कर्वे यांनी 1915 मध्ये अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यालय आणि निष्काम कर्म मठातील सेवकांना एकत्र करून महिला आश्रमाची स्थापना केली. कर्वे यांनी आयुष्यभर स्त्रीमुक्तीचा विचार केला. महिलांची सुटका करणे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे ही महिला आश्रमाची उद्दिष्टे होती.
• महर्षी कर्वे यांनी विधवाविवाहाची चळवळ सुरू केली, पण ती चळवळ यशस्वी झाली नाही. त्यामुळे त्यांनी विधवांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. त्यांनी 14 जून 1896 रोजी सदाशिव पेठे, पुणे येथे अनाथ बालिकाश्रम नावाचे अनाथाश्रम स्थापन केले.
• महर्षी कर्वे यांनी 1893 मध्ये विदर्भातील वर्धा येथे विधवा विवाह प्रोत्साहन संस्था (विधवा विवाहो-उत्तेजक मंडळी) स्थापन केली. या संस्थेचा उद्देश पुढीलप्रमाणे होता.
• विधवांचे पुनर्विवाह.
• पुनर्विवाहित कुटुंबाला समाजात मानाचे स्थान देण्याचा प्रयत्न.
• पुनर्मिलन कौटुंबिक मेळावे आयोजित करणे.
• पुनर्विवाहावर जनमत तयार करणे.
translate English Explanation / स्पष्टीकरण:

✅ Answer: Maharshi Dhondo Keshav Karve

📌 Key Highlights:

• Maharshi Dhondo Keshav Karve:
• In 1907, Karve set up the Mahila Vidhyalaya in Pune in order to spread learning among women.
• Maharshi Karve established Nishkam Karma Math on November 4, 1908. The motto of this organization is to create and expand a team that sacrifices body, mind and money for public service.
• Maharshi Karve In 1915, Mahila Ashram was established by uniting the servants of Anath Balikashram, Mahila Vidyalaya and Nishkam Karma Math. Karve thought of the emancipation of women throughout his life. The objectives of the Mahila Ashram were to rescue women and spread education among them.
• Maharshi Karve started the widow marriage movement, But the movement was not successful. So he paid attention to the education of widows. He established an orphanage named Anath Balikashram on 14th June 1896 in Sadashiv Peth, Pune.
• Maharshi Karve In 1893, the Widow Marriage Promotion Society (Vidhawa Vivaho-Uttejak Mandali) was established at Wardha in Vidarbha. The purpose of this organization was as follows.
• Remarriage of widows.
• Trying to give the remarried family a dignified place in society.
• Organizing reunion family gatherings.
• Creating a referendum on remarriage.
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →