राष्ट्रीय उत्पन्नाची खाती खालील गोष्टी समजून घेण्यास मदत करतात : अ) चार्टर्ड अकौंटंटचा व्यवसाय. ब) अर्थव्यवस्थेच्या एकूण प्रदानाची कामगिरी. क) विश्लेषणात्मक प्रारूपाच्या बांधणीसाठीची चौकट. पर्यायी उत्तरे:
EN
National Income Accounts help in understanding :a) Profession of Chartered Accountant.b) Aggregate provision performance of economy.c) Framework for construction of analytical model.Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (3) - ब आणि क विधाने योग्य आहेत
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - Statements B and C are correct
Per official MPSC answer key.