निरजचे घडयाळ एका दिवसात 5 1/2 मिनिटे पुढे जाते. तर पियुषचे घडयाळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. जर दोघांनी सकाळी आठ वाजता घडयाळ बरोबर लावले, तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता निरजचे घडयाळ पियुषच्या घडयाळ्यापेक्षा किती मिनिटे पुढे असेल ?
EN
Neeraj's clock gains 5 1/2 minutes in a day, while Piyush's clock loses 35 seconds every hour. If both set their clocks correctly at 8:00 AM, how many minutes ahead of Piyush's clock will Neeraj's clock be at 12:00 midnight on the same day?
स्पष्टीकरण:
•
१६ तासांत निरज $= ३$ मि. ४० से. पुढे.
•
१६ तासांत पियुष $= ९$ मि. २० से. मागे.
•
एकूण फरक $= ३$ मि. ४० से. $+ ९$ मि. २० से. $= १३$ मिनिटे.
पर्याय (२) हे योग्य उत्तर आहे.
MPSC परीक्षा टीप
परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट
दोघांमधील एकूण फरक $= १३$ मिनिटे.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Explanation:
•
Neeraj gains 3 min 40 s in 16 hrs.
•
Piyush loses 9 min 20 s in 16 hrs.
•
Total difference $= 13$ minutes.
Hence, Option (2) is the correct answer.
MPSC EXAM TIP
High-Yield Exam Strategy Tip
Total difference $= 13$ min.