सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
Rajyaseva Mains 2022
MEDIUM
मानवी रोग संशोधनात विभव असलेले अंगक ....... हे आहेत.
EN
Organoids, that have shown potential in human disease research are ________.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
स्वयंसंघटित त्रिमितीय पेशी संवर्ध संस्था
Self organizing 3D cell culture systems
B
त्रिमितीय परांच्यांचे स्तरावर स्तराचे निक्षेपण
Layer by layer deposition of 3D scaffolds
C
समुच्चयित पेशींची गोलीय संरचना
Spherical structures of aggregated cells
D
अंडाकारी पृष्ठावर वर्धी एकलस्तर
Monolayers growing on oval surface