पाटलाची कोणती महत्वाकांक्षा अपुरी राहिली?
उत्तर: गावात पहेलवान जन्मावा
उत्तर: गावात पहेलवान जन्मावा
उत्तर: पर्याय 4 (गावात पहेलवान जन्मावा)
स्पष्टीकरण:
प्रस्तुत उतार्यात लेखकाने गावाकडील वातावरणाचे वर्णन केलेले आहे. यात लेखक आणि त्यांचे सवंगडी जे विविध खेळ खेळत त्याचे देखील वर्णन आढळते. लेखक म्हणतात एक वडाचं झाड होतं . असंख्य पारंब्या त्याला फुटलेल्या होत्या.
लेखक आणि त्यांचे सवंगडी तिथ सुरपारंब्या खेळायला जमा व्हायचे. विनापैशाचा खेळ,कधी लगुर तर कधी विटीदांडू. जमल्यास कबड्डी या पलीकडे खेळ नाही.
कुलकर्ण्याच्या आळीत खुराड घातलेली एक तालिम होती पण या तांबड्या मातीचा गावात कोणालाच लळा नव्हता. गावात एकतरी पहेलवान व्हावा अशी पाटलाची इच्छा होती पण गावकर्यांच्या त्या खेळाबाबत असणार्या उदासीनतेने पाटलांच्या श्वासात- श्वास असेपर्यंत ती त्यांची ती इच्छा काही पूर्ण झाली नाही.
📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल तर 'कर्तरी', कर्माला प्रत्यय नसेल तर 'कर्मणी', आणि कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असल्यास 'भावे' प्रयोग होतो.
Answer: Option 4 (गावात पहेलवान जन्मावा)
Explanation:
प्रस्तुत उतार्यात लेखकाने गावाकडील वातावरणाचे वर्णन केलेले आहे. यात लेखक आणि त्यांचे सवंगडी जे विविध खेळ खेळत त्याचे देखील वर्णन आढळते. लेखक म्हणतात एक वडाचं झाड होतं . असंख्य पारंब्या त्याला फुटलेल्या होत्या.
लेखक आणि त्यांचे सवंगडी तिथ सुरपारंब्या खेळायला जमा व्हायचे. विनापैशाचा खेळ,कधी लगुर तर कधी विटीदांडू. जमल्यास कबड्डी या पलीकडे खेळ नाही.
कुलकर्ण्याच्या आळीत खुराड घातलेली एक तालिम होती पण या तांबड्या मातीचा गावात कोणालाच लळा नव्हता. गावात एकतरी पहेलवान व्हावा अशी पाटलाची इच्छा होती पण गावकर्यांच्या त्या खेळाबाबत असणार्या उदासीनतेने पाटलांच्या श्वासात- श्वास असेपर्यंत ती त्यांची ती इच्छा काही पूर्ण झाली नाही.
📌 MPSC Exam Tip: Rule for Marathi Voice (Prayog): No suffix on subject = Kartari; No suffix on object = Karmani; Suffixes on both subject and object = Bhave Prayog.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.