महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

अ. जिल्हा परिषदेची बैठक जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा भरविता येईल परंतू मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत एक महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

ब. जिल्हा परिषद अध्यक्ष एक-पंचमांश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात.

क. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान-अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थिती मध्ये उपाध्यक्षाने भूषविले पाहिजे.

ड. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थिती मध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषविल.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

फक्त ब आणि क हे योग्य उत्तर आहे.
कृपया नोंद घ्या: आयोगाने प्रकाशित केलेल्या अंतिम उत्तरावलीनुसार, हा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) रद्द केला आहे.
📌 Key Points
जिल्हा परिषद
महाराष्ट्र विधिमंडळ: द्विगृही विधिमंडळ (विधानसभा २८८ सदस्य, विधानपरिषद ७८ सदस्य). कलम २१३ नुसार राज्यपालांना अध्यादेश (Ordinance) काढण्याचा अधिकार असतो. अध्यादेश विधिमंडळ पुन्हा सुरू झाल्यापासून ६ आठवड्यांच्या आत मंजूर व्हावा लागतो.
The correct answer is Only (b) and (c).
Please NOTE: As per the final answer key published by the commission, this question was canceled by the MPSC.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
Zilla Parishad
time any immovable property occupied by any panchayat or any work in progress under its direction.
Maharashtra Legislature: Bicameral (Assembly 288 members, Council 78 members). Governor's Ordinance-making power is under Article 213; ordinance must be approved within 6 weeks of reassembly of the state legislature.