मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable 2021 (Kolhapur) Official Paper (Held On: 02 Apr, 2023) 2021
MEDIUM
'राजूने पुस्तक फाडले.' या वाक्यातील कर्ता ओळखा.
EN
'Raju tore the book.' Identify the subject in this sentence.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
राजू
Raju
B
पुस्तक
book
C
फाडणे
to tear
D
राजू आणि पुस्तक
Raju and the book