2020 - 21 या आर्थिक वर्षासाठी भारतातील थेट परकीय गुंतवणुकीत सर्वाधिक टक्के वाटा असलेल्या खालील गुंतवणूकदार देशांची त्यांच्या महत्वानुसार क्रमवारी लावा. अ) सिंगापूर ब) अमेरिका क) मॉरिशस पर्यायी उत्तरे :
EN
Rank the following investor countries with the highest percentage share of foreign direct investment in India for the financial year 2020-21 according to their importance.
अचूक उत्तर: पर्याय (1) - सिंगापूर – प्रथम, अमेरिका - द्वितीय, मॉरिशस – तिसरा
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - Singapore – 1st, USA – 2nd, Mauritius – 3rd
Per official MPSC answer key.