पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. विधान १: सर्व मोगरा शेवंती आहेत. २ : सर्व शेवंती फुले आहेत. निष्कर्ष अ : सर्व फुले मोगरा आहेत. ब : सर्व फुले शेवंती आहेत.
EN
Read the following statements and choose the correct conclusion/s.
Statements 1: All mogara are shewanti.
2: All shewanti are flowers.
Conclusions A: All flowers are mogara.
B: All flowers are shewanti.
अचूक उत्तर: पर्याय (4) - निष्कर्ष अ व ब दोन्हीं चुकीचे आहेत
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - Conclusion A and B both are wrong
Per official MPSC answer key.