मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable (Sindhudurg) Official Paper (Held On: 08 May, 2017) 2017
MEDIUM
स, ला, ते - स, ला, ना, ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत?
EN
s, la, te - s, la, na, te are suffixes of which declension?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
प्रथमा
Nominative (Prathama)
B
तृतीया
Instrumental (Tritiya)
C
चतुर्थी
Dative (Chaturthi)
D
पंचमी
Ablative (Panchami)