SAARC ची खालील प्रमुख उद्दीष्ट्ये आहेत : अ) संबंधित प्रदेशातील लोकांच्या सांस्कृतिक विकासाला आणि सामाजिक-आर्थिक कल्याणाला प्रोत्साहन देणे. ब) सामूहिक आत्मनिर्भरतेचे लक्ष्य साध्य करणे. क) मुक्त प्रादेशिक व्यापाराचा विकास करणे. पर्यायी उत्तरे:
EN
SAARC has the following major objectives : a) To promote the cultural development and socio-economic welfare of the people of the respective regions. b) To achieve the goal of collective self-reliance. c) To develop free regional trade.
अचूक उत्तर: पर्याय (4) - अ, ब आणि क विधाने योग्य आहेत
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - Statements A, B and C are correct
Per official MPSC answer key.