सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखा. 'स्वतः'
उत्तर: आत्मवाचक सर्वनाम
उत्तर: आत्मवाचक सर्वनाम
उत्तर: पर्याय 2 (आत्मवाचक सर्वनाम)
स्पष्टीकरण:
सर्वनाम - नामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामांऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी ‘मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय’ यांसारखे शब्द आपण वापरतोसर्वनामांना स्वतः चा अर्थ नसतो.ती ज्या नामासाठी वापरली जातात त्याचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो.सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामासाठी होतो.म्हणून त्यांना सर्वनामे म्हणतात.सर्वनाम ही स्वतंत्र शब्दजाती नाही.नामाला प्रथमस्थान आहे ते सर्वनामाला दुय्यम स्थान आहे.
सर्वनामाचे खालील सहा प्रकार पडतात.
पुरुषवाचक
दर्शक
संबंधी
प्रश्नार्थक
सामान्य /अनिश्चित
आत्मवाचक
आत्मवाचक सर्वनाम - आपण,स्वतः, निज या सर्वनामांचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा त्यांचा अर्थ स्वतः असा होतो.त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे होतात.
उदा.
मी स्वतःत्याला पहीले.
तू स्वतः मोटर चालवशील का?
तो आपण होवून माझ्याकडे आला.
तुम्ही स्वतःला काय समजतात.
वरील दिलेल्याप्रमाणे स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे.
अशा प्रकारे आत्मवाचक सर्वनाम हा योग्य पर्याय आहे.
Additional Information दर्शक सर्वनामे - जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. .त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात.
उदा – हा, ही, हे, तो, ती, ते.
संबंधी सर्वनामे - वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात . संबंधी सर्वनामे हि नेहमी मिश्र वाक्यात असतात . त्यातील पहिले वाक्य गौण तर दुसरे मुख्य वाक्य असते .
उदा .जो ,जी ,जे ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत .
प्रश्नार्थक सर्वनामे - ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
उदा.कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला.
📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल तर 'कर्तरी', कर्माला प्रत्यय नसेल तर 'कर्मणी', आणि कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असल्यास 'भावे' प्रयोग होतो.
Answer: Option 2 (आत्मवाचक सर्वनाम)
Explanation:
सर्वनाम - नामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामांऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी ‘मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय’ यांसारखे शब्द आपण वापरतोसर्वनामांना स्वतः चा अर्थ नसतो.ती ज्या नामासाठी वापरली जातात त्याचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो.सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामासाठी होतो.म्हणून त्यांना सर्वनामे म्हणतात.सर्वनाम ही स्वतंत्र शब्दजाती नाही.नामाला प्रथमस्थान आहे ते सर्वनामाला दुय्यम स्थान आहे.
सर्वनामाचे खालील सहा प्रकार पडतात.
पुरुषवाचक
दर्शक
संबंधी
प्रश्नार्थक
सामान्य /अनिश्चित
आत्मवाचक
आत्मवाचक सर्वनाम - आपण,स्वतः, निज या सर्वनामांचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा त्यांचा अर्थ स्वतः असा होतो.त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे होतात.
उदा.
मी स्वतःत्याला पहीले.
तू स्वतः मोटर चालवशील का?
तो आपण होवून माझ्याकडे आला.
तुम्ही स्वतःला काय समजतात.
वरील दिलेल्याप्रमाणे स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे.
अशा प्रकारे आत्मवाचक सर्वनाम हा योग्य पर्याय आहे.
Additional Information दर्शक सर्वनामे - जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. .त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात.
उदा – हा, ही, हे, तो, ती, ते.
संबंधी सर्वनामे - वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात . संबंधी सर्वनामे हि नेहमी मिश्र वाक्यात असतात . त्यातील पहिले वाक्य गौण तर दुसरे मुख्य वाक्य असते .
उदा .जो ,जी ,जे ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत .
प्रश्नार्थक सर्वनामे - ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
उदा.कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला.
📌 MPSC Exam Tip: Rule for Marathi Voice (Prayog): No suffix on subject = Kartari; No suffix on object = Karmani; Suffixes on both subject and object = Bhave Prayog.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.