मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2011
MEDIUM
'अती शहाणा त्याचा बैल रिकामा' या म्हणीसाठी पुढील पर्यायातून योग्य अर्थ निवडा.
EN
Select the correct meaning for the proverb 'Aati shahana tyacha bail rikama' ('अती शहाणा त्याचा बैल रिकामा'):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.
Excess of anything is always bad (कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो)
B
दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे.
Getting trapped in equal difficulty from both sides (दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे)
C
अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन.
Foolish behavior arising from excessive impatience (अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन)
D
वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते.
More wisdom than necessary proves harmful (वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते)