मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2015
MEDIUM
भावकर्तृक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय लिहा :
EN
Select the option containing a sentence with an impersonal verb (भावकर्तृक क्रियापद):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पित्त झाल्यामुळे प्रमोदला आज मळमळते आहे.
पित्त झाल्यामुळे प्रमोदला आज मळमळते आहे. (Due to bile, Pramod feels nauseous today.)
B
सुज्ञास अधिक सांगणे न लगे।
सुज्ञास अधिक सांगणे न लगे। (More does not need to be said to the wise.)
C
आम्ही काही पुस्तके पुण्याहून मागविली.
आम्ही काही पुस्तके पुण्याहून मागविली. (We ordered some books from Pune.)
D
बाळू, एवढे काम कर बरं!
बाळू, एवढे काम कर बरं! (Balu, please do this much work!)