मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2016
MEDIUM
खाली दिलेल्या वाक्प्रचारातून वेगळ्या अर्थाच्या वाक्प्रचाराचा अचूक पर्याय ओळखा.
EN
Select the option with an idiom having a DIFFERENT meaning from the others:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
जीव टांगणीला लागणे
जीव टांगणीला लागणे (Life hanging by a thread / In extreme anxiety)
B
जीवास घोर लागणे
जीवास घोर लागणे (To be consumed by deep worry)
C
जीव मेटाकुटीस येणे
जीव मेटाकुटीस येणे (To be harassed to the extreme / Deep distress)
D
जीव भांड्यात पडणे
जीव भांड्यात पडणे (Life falling into the vessel / Feeling deeply relieved)