मराठी भाषा व व्याकरण
Forest Service Pre 2018
MEDIUM
'वाक्यपृथ्थकरण' म्हणजे :
EN
'Sentence Parsing' (वाक्यपृथक्करण) means:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
दोन वाक्य वेगवेगळी करणे.
Separating two sentences (दोन वाक्य वेगवेगळी करणे)
B
दोन वाक्य एकमेकांना जोडणे.
Joining two sentences to each other (दोन वाक्य एकमेकांना जोडणे)
C
दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहणे.
Writing two sentences again after rectifying them (दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहणे)
D
वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे.
Explaining the mutual relations among words in a sentence (वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे)