आश्रयार्थी भांडवल म्हणजे
EN
Sheltered capital means
अचूक उत्तर: पर्याय (1) - अधिक व्याजदर मिळविणे किंवा भांडवलाच्या सुरक्षेसाठी अल्पकालीन भांडवलाचे एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर होणे
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - Migration of short-term capital from one country to another to earn higher interest rates or capital security
Per official MPSC answer key.