मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) Group C Pre 2019 MEDIUM

श्रुती श्रीखंडे हिने 2018 च्या एकत्रित संरक्षण सेवा परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. ती महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरातील आहे?

EN Shruti Shrikhande has topped among girls in combined defence services examination, 2018. She hails from which of the following cities in Maharashtra ?
✓
पुणे Pune
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
मुंबई  Mumbai
C
रत्नागिरी Ratnagiri
D
नाशिक Nashik
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर पुणे आहे.

Key Points

• UPSC ने फेब्रुवारी 2018 मध्ये जाहीर केलेल्या एकत्रित संरक्षण सेवा (CDS) परीक्षेत पुण्यातील श्रुती श्रीखंडे हिने मुलींच्या गटात अव्वल स्थान पटकावले आहे.
translate English Explanation / स्पष्टीकरण:

The correct answer is Pune.

Key Points

• Shruti Shrikhande from Pune has topped in the girls’ category in the Combined Defence Services (CDS) examination 2018, results which were announced by the UPSC in February 2018.
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →