मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2017
MEDIUM
जीवनसत्व B -12 चे स्रोत कोणते आहेत?
EN
Sources of vitamin B-12 are
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
मांस, मासे, यकृत आणि लहान आतड्यांमधील जीवाणू
Meat, Fish, Liver and Bacteria in small Intestines
B
मशरूम, धान्य आणि शेंगदाणे
Mushrooms, Grains and Nuts
C
ब्रेड, तांदूळ, ब्रोकोली आणि सोयाबीन
Bread, Rice, Broccoli and Soyabean
D
वरील सर्व
All of the above