सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Group C Pre 2023 MEDIUM

​विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला a. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ b. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास c. दुष्काळग्रस्त भागाचा विकास d. ग्रामीण भागात औद्योगिकीकरण

EN Special Area Development Programme has been formulated for a. Poverty eradication and employment growth b. To develop hilly and tribal area c. To develop drought prone area d. Industrialization in the rural area
A
फक्त a a only .
B
फक्त b आणि d b and d only.
✓
फक्त b आणि c b and c only
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
फक्त d d only
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - फक्त b आणि c

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - b and c only

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →