अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2020 MEDIUM

विशेष आहरण अधिकार ( SDR) हे

EN Special Drawing Right (SDR) is
✓
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आंतरराष्ट्रीय रोखतेतील उपाययोजनेसाठी निर्माण केलेले परकीय चलनसाठाविषयक अधिकार आहेत. The International Monetary Fund is a foreign exchange reserve authority created for international liquidity measures.
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे गुंतवणूक साठाविषयक व परकीय चलनविषयक अधिकार आहेत. The International Monetary Fund has investment stock and foreign exchange powers.
C
जागतिक बँकेशी संबंधित विकसनशील देशांच्या विकासनिधी विषयक अधिकार आहेत. The World Bank has authority over development funding for developing countries.
D
आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचे कर्जदेण्याविषयक व आंतरराष्ट्रीय रोखतेविषयक अधिकार आहेत. The International Development Organization has lending and international credit powers.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आंतरराष्ट्रीय रोखतेतील उपाययोजनेसाठी निर्माण केलेले परकीय चलनसाठाविषयक अधिकार आहेत.

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - The International Monetary Fund is a foreign exchange reserve authority created for international liquidity measures.

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →