भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल
Rajyaseva Mains 2017
MEDIUM
तुषार सिंचन पद्धती विशेषत: कोणत्या जमिनीकरता योग्य आहे?
EN
Sprinkler irrigation method is especially suitable for which type of soil?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
रेताड जमीन
Sandy soil
B
चिकण मातीची जमीन
Clayey soil
C
सेंद्रीय जमीन
Organic soil
D
पोयट्याची जमीन
Loamy soil