मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2024
MEDIUM
'पोबारा करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ते सांगा ?
EN
State the meaning of the idiom 'पोबारा करणे':
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
भीती वाटणे
भीती वाटणे (To feel fear)
B
वैधव्य येणे
वैधव्य येणे (To be widowed)
C
पळून जाणे
पळून जाणे (To run away / Flee)
D
नाश करणे
नाश करणे (To destroy)