मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2016
MEDIUM
'चंदन करणे' - या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
EN
State the meaning of the idiom 'चंदन करणे' (Chandan karaṇe):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सत्कर्म करणे
सत्कर्म करणे (To do a noble deed)
B
नाश करणे
नाश करणे (To destroy / Ruin / Waste entirely)
C
आनंद फुलवणे
आनंद फुलवणे (To spread joy)
D
सेवा करणे
सेवा करणे (To serve)