मराठी भाषा व व्याकरण
Clerk Typist Mains 2026
MEDIUM
'वराती मागून घोड़े' वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
EN
State the meaning of the idiom 'वराती मागून घोडे' (Varati magun ghode).
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
प्रथम वरात नंतर घोड़े
First the wedding procession, then horses
B
वराती मधील घोडे
Horses inside the wedding procession
C
घोड्यावर वरात काढणे
Taking out a procession on horseback
D
काम संपल्यावर मदतीला येणे
Coming to help after the work is already over (काम संपल्यावर मदतीला येणे)