मराठी भाषा व व्याकरण
Dept STI Mains 2011
MEDIUM
'नाचता येईना अंगण वाकडे' या म्हणीचा अर्थ लिहा.
EN
State the meaning of the proverb 'Naachta yeina aangan vaakade' ('नाचता येईना अंगण वाकडे'):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
नाचता येईना म्हणून अंगण वाकडे आहे असे सांगणे.
Claiming the courtyard is crooked because one cannot dance (नाचता येईना म्हणून अंगण वाकडे आहे असे सांगणे)
B
एखादी गोष्ट करण्यास असमर्थता दाखविणे.
Expressing inability to do something (एखादी गोष्ट करण्यास असमर्थता दाखविणे)
C
आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.
Blaming external things/tools to cover up one's own shortcomings (आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे)
D
कटकट करणे
Grumbling and complaining constantly (कटकट करणे)