भारतीय अन्नधान्य उत्पादनांचा उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे ते सांगा.
EN
State which of the following is the descending order of Indian food grain products.
अचूक उत्तर: पर्याय (4) - तांदूळ - गहू - भरड धान्ये - डाळी
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - Rice - Wheat - Coarse Grains - Pulses
Per official MPSC answer key.