विधान (I) : "लोकसंख्येच्या पहिल्या टप्प्यावर जननदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही जास्त असतात त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात लोकसंख्या जवळपास स्थिर असते." विधान (II) : "लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यावर जननदर घटत जातो त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर हा कमी असतो." पर्यायी उत्तरे :
EN
Statement (I) : "During the first stage of population both the birth rate and the death rate are high so the population is more or less stable." Statement (II) : "During the third stage of the population transition the birth rate decreases so the rate of population growth is low." Alternative Answers :
अचूक उत्तर: पर्याय (4) - विधान (I) व (II) हे दोन्हीही योग्य आहेत.
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - Both statements (I) and (II) are correct.
Per official MPSC answer key.