दिलेल्या माहितीचा अभ्यास करा आणि त्यावर आधारित निष्कर्ष काढा. तार्किकदृष्ट्या योग्य निष्कर्ष/से निवडा. चार पुरुष विमानतळावर थांबले आहेत. दोन पुरुष डॉक्टर आहेत आणि अन्य दोन पुरुष व्यापारी आहेत. दोन पुरुष गुजराती बोलतात आणि दोन पुरुष तमिळ बोलतात. दोन पुरुष मुस्लिम आहेत आणि दोन पुरुष ख्रिस्ती आहेत. एकाच व्यवसायातील दोन पुरुष एकाच धर्माचे नाहीत किंवा ते एकच भाषा बोलत नाहीत. तमिळ बोलणारा डॉक्टर ख्रिस्ती आहे. निष्कर्ष : (I) ख्रिस्ती व्यापारी गुजराती बोलतो. (II) गुजराती बोलणारा डॉक्टर मुस्लिम आहे.
EN
Study given information and conclusions based on it. Select logically correct conclusion/s.
Four men are waiting at the airport. Two are doctors and the other two are businessman. Two speak Gujarati and two speak Tamil. Two are Muslims and two are Christen. No two men of the same profession are of same religion nor they do speak same language. The Tamil speaking doctor is a Christen.
Conclusions :
(Ⅰ) Christen businessman speaks Gujarati.
(Ⅱ) Gujarati speaking doctor is a Muslim.
अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त (II)
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Only (Ⅱ)
Per official MPSC answer key.