दिलेली माहिती अभ्यासा : A, B, C, D आणि E हे व्यक्ती बागेतील बाकांवर उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. B हा D च्या उजवीकडे 50 मीटर अंतरावर आहे. A हा B च्या दक्षिणेला 60 मीटर अंतरावर आहे. C हा D च्या पश्चिमेला 40 मीटर अंतरावर आहे आणि E हा A च्या उत्तरेला 80 मीटर अंतरावर आहे. C आणि E मधील अंदाजे किमान अंतर मीटरमध्ये वर्णन करणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
EN
Study given information :
Persons A, B, C, D and E are sitting on benches in the garden facing north. B is 50 m to the right of D, A is 60 m to the south of B. C is 40 m to the west of D, and E is 80 m to the north of A. Select most appropriate option that describes approximate minimum distance between C and E in metres.
पर्याय(2) योग्य उत्तर आहे.
दिशा आकृती खाली दर्शविली आहे:
त्यामुळे C आणि E मधील किमान अंतर = \( \sqrt{90^2+20^2}\) = \( \sqrt{8100+400} \) =
\( \sqrt{8500} \) = 92.19 मी ≈ 92 मी.
म्हणून, बरोबर उत्तर हा पर्याय (2) आहे, म्हणजेच ते निश्चितपणे 92 मीटरच्या सर्वात जास्त जवळ असणार.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Option(2) is correct.
The direction diagram is shown below:
So the minimum distance between C and E = \( \sqrt{90^2+20^2}\) = \( \sqrt{8100+400} \) = \( \sqrt{8500} \) = 92.19 m ≈ 92 m.
Hence, the correct answer is an option(2) i.e., It must be definitely nearest to 92 m.