खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या : P, Q, R, S, T, U आणि V हे सात प्राध्यापक आहेत. प्रत्येकजण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र व भूगोल यापैकी परंतु वेगवेगळी विषय शिकवितात तथापि याच क्रमाने शिकवितील असे नाही. प्रत्येकजण सोमवार ते रविवारपर्यंत एका-एका दिवशी शिकवितात परंतु याच क्रमाने शिकवतात असे नाही. R हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवितो, जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवितो, त्याच्या आदल्या दिवशी, Q हा गणित शिकवितो. V हा रविवारी शिकवितो परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवित नाही. U हा ज्या दिवशी शिकवितो, त्याच्या आदल्या दिवशी S हा अर्थशास्त्र शिकवितो. I' हा मंगळवारी भूगोल शिकवितो. T हा इंग्रजी शिकवत नाही. तर 'T' हा कोणता विषय शिकवितो?
स्पष्टीकरण:
7 प्राध्यापक: P, Q, R, S, T, U, V
7 विषय: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र, भूगोल
7 दिवस: सोमवार ते रविवार
माहितीनुसार मांडणी:
त्यामुळे T हा रसायनशास्त्र (Chemistry) शिकवतो.
त्यामुळे पर्याय (1) हे योग्य उत्तर आहे.
दिवसांची मांडणी सोमवार ते रविवार उभ्या स्तंभात करावी. निश्चित माहिती (मंगळवार=भूगोल, शुक्रवार=जीवशास्त्र) भरल्यानंतर सलग दिवसांचे कोडे (गणित नंतर लगेच भौतिकशास्त्र) आपोआप बुधवार-गुरुवारवर बसते.
Explanation:
7 Professors: P, Q, R, S, T, U, V
7 Subjects: Physics, Chemistry, Biology, English, Mathematics, Economics, Geography
7 Days: Monday to Sunday
Step-by-step scheduling:
Therefore, 'T' teaches Chemistry.
Therefore, Option (1) is the correct answer.
Use a linear Monday-to-Sunday schedule. Placing the consecutive pair (Math on Wed $\to$ Physics on Thu) immediately unlocks the remaining assignments.