सत्य विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष अभ्यासा आणि निष्कर्षांचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा - विधाने : बहुतेक कमानकार लेखक आहेत. एकही लेखक चालक नाही. सर्व चालक कमानकार आहेत. निष्कर्ष : (I) काही लेखक कमानकार आहेत. (II) सर्व कमानकार चालक आहेत. (III) एकही चालक लेखक नाही. पर्यायी उत्तरे :
EN
Study the given true statements and conclusions based on them, and choose the option that correctly describes the conclusions:
Statements:
Most archers are writers.
No writer is a driver.
All drivers are archers.
Conclusions:
(I) Some writers are archers.
(II) All archers are drivers.
(III) No driver is a writer.
स्पष्टीकरण:
दिलेली विधाने:
१.
बहुतेक कमानकार लेखक आहेत.
२.
एकही लेखक चालक नाही.
३.
सर्व चालक कमानकार आहेत.
विश्लेषण:
•
(I) काही लेखक कमानकार आहेत - तर्कसंगत (विधान १ चे रूपांतरण).
•
(II) सर्व कमानकार चालक आहेत - असत्य.
•
(III) एकही चालक लेखक नाही - तर्कसंगत (विधान २ चे रूपांतरण).
त्यामुळे फक्त (I) व (III) तर्कसंगत आहेत.
पर्याय (३) हे योग्य उत्तर आहे.
MPSC परीक्षा टीप
परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट
'कोणताही नाही' चे रूपांतरण नेहमी 'कोणताही नाही' असे होते.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Explanation:
Given statements:
1.
Most archers are writers.
2.
No writer is a driver.
3.
All drivers are archers.
Analysis:
•
(I) Some writers are archers - Logical.
•
(II) All archers are drivers - Invalid.
•
(III) No driver is a writer - Logical.
Hence, only (I) and (III) are logical.
Option (3) is the correct answer.
MPSC EXAM TIP
High-Yield Exam Strategy Tip
Negative universal conversions are completely symmetrical.