खालील चौकानाकृती ठोकळयाच्या अवस्थांचे निरीक्षण करा आणि 1 विरुद्ध बाजूचा अंक शोधा.
EN
Study the positions of the cube shown below and find the number on the opposite face of 1.
अचूक उत्तर: पर्याय (4) - 3
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - 3
Per official MPSC answer key.