सराव केंद्र ➔
बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) STI Mains 2018 MEDIUM

दिलेला युक्तिवादातील तर्क काळजीपूर्वक अभ्यासा आणि सर्वात जवळून त्यासारखा तर्क वापरणारा पर्यायांतील एक युक्तिवाद निवडा. जर रात्रीच्या जेवणासाठी मी खास पदार्थ तयार केला तर माझे कुटुंबिय खूष होतील. जर मी चौपाटीवर भटकायला गेले तर मी सैलावून खूष होईन. आज खूष कुटुंबियांपेक्षा स्वतः खूष असणे मी पसंत करेन म्हणून मी चौपाटीवर भटकायला जाईन.

EN Study the reasoning in the given argument carefully and select the option with the most closely matching pattern of reasoning: "If I cook a special dish for dinner, my family will be happy. If I go for a stroll on the beach, I will relax and be happy. Today, I prefer being happy myself over having a happy family; therefore, I will go for a stroll on the beach."
✓
जर मी आज जास्त वेळ काम करेन तर मी अधिक पैसे मिळवेन. तथापि जर मी माझ्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवला तर मी सैलावेन. मला आज जास्त पैशांच्या गरजेपेक्षा सैलावण्याची गरज अधिक आहे. म्हणून कुटुंबियासमवेत असण्यासाठी मी आज घरी जाईन. If I work overtime today, I will earn more money. However, if I spend time with my family, I will relax. Today I need relaxation more than extra money; therefore, I will go home to be with my family.
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
जर मी आता बाहेर गेले तर मी शीतल आणि सुखद झुळकांचा आनंद लुटेन. तथापि जर मी बाहेर गेले तर मी माझ्या घराची सफाई करू शकणार नाही आणि जर मी माझे घर साफ केले नाही तर मला वावडे असलेल्या धुळीसोबत आणि रोगट बातावरणात रहावे लागेल. त्यामुळे मी बाहेर न जाणे चांगले ठरेल. If I go out now, I will enjoy the cool and pleasant breeze. However, if I go out, I won't be able to clean my house and will have to live with dust; therefore, it's better not to go out.
C
जर दर दिवशी मी घरी शिकवण्या घेतल्या तर मी स्मार्टफोन घेऊ शकेन. पण जर मी पुस्तकं वाचली तर त्यामुळे माझ्या ज्ञानात व विकासात भर पडेल. या क्षणी माझ्यासाठी मी स्वतःसाठी पैसे कमावणे महत्त्वाचे आहे परंतु जर मी माझ्या व्यक्तिगत विकासासाठी वेळ गुंतवला नाही तर मला पश्चाताप करावा लागेल. म्हणून मी आठवड्यातील फक्त चार दिवस शिकवण्या घेईन. If I tutor at home daily, I can buy a smartphone. But if I read books, my knowledge will grow... so I will tutor only four days a week.
D
जर मी तो केक आणि आइस्क्रीम खाल्ली तर मी आनंदी होईन. परंतु जर मी केक आणि आइस्क्रीम खाल्ली नाही तर मला उष्मांक जाळण्याची गरज नाही. मी वजन वाढण्याची अजिबात काळजी करणार नाही. म्हणून मी तो केक आणि आइस्क्रीम खाणार आहे. If I eat that cake and ice cream, I will be happy. But if I don't eat them, I don't need to burn calories. I don't care about weight gain, so I'll eat the cake and ice cream.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

स्पष्टीकरण:

युक्तिवादातील तर्कविचार (Parallel Reasoning):

• जर एका कृतीने एक फायदा होतो, पण दुसरी कृती केल्यास वेगळा फायदा होतो, अशा परस्पर पर्यायी निर्णयांचा समतोल युक्तिवादात मांडला आहे.
• पर्याय (1) "जर मी आज जास्त वेळ काम करेन तर मी अधिक पैसे मिळवेन. तथापि जर मी माझ्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवला तर..." हा पर्याय मूळ तर्काशी सर्वात जास्त साम्य दर्शवतो.

त्यामुळे पर्याय (1) हे योग्य उत्तर आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

पर्यायी लाभांमधील निवड (Trade-off reasoning) चा साचा पर्याय 1 मध्ये तंतोतंत जुळतो.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Explanation:

Parallel Reasoning in decision tradeoffs:

The argument balances competing conditional benefits (Opportunity cost / Trade-off analysis).

Option (1) perfectly models this decision-making dilemma between two mutually exclusive positive outcomes.

Therefore, Option (1) is the correct answer.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Look for parallel trade-off structure: Choose between benefit A and alternative benefit B.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →