सुचना: खालील वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? त्याने सर्व लाडू फस्त केले.
उत्तर: अनिश्चित
उत्तर: अनिश्चित
उत्तर: पर्याय 2 (अनिश्चित)
स्पष्टीकरण:
Key Points
विशेषण
नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला 'विशेषण' असे म्हणतात.
विशेषण हे साधारणपणे नामापूर्वी येते.
उदा. 'पाच पिशव्या' या शब्दसमूहात 'पिशवी' हे नाम आहे. आपल्याला पिशव्यांविषयी बोलावयाचे आहे. त्या पिशव्यांची संख्या 'पाच' असे सांगून आपण संख्या सांगितली व 'पाच निळ्या पिशव्या' असे म्हटले, तर पिशव्यांविषयी माहिती सांगून आपण ती मर्यादित केली. म्हणून 'पाच', 'काळ्या' हे शब्द इथे विशेषण म्हणून आले आहेत.
विशेषणांचे मुख्य प्रकार ३ आहेत- १. गुणविशेषण २. संख्याविशेषण ३.सार्वनामिक विशेषण
'त्याने सर्व लाडू फस्त केले' या वाक्यातील 'सर्व' हे संख्याविशेषण 'अनिश्चित संख्याविशेषण' या प्रकारचे आहे.
Important Points
संख्याविशेषण
ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास 'संख्याविशेषण' असे म्हणतात.
संख्याविशेषणाचे पुढील पाच पोटप्रकार आहेत-
अनिश्चित संख्याविशेषण
सर्व लाडू, थोडी मुले, काही पक्षी या शब्द समूहांतील 'सर्व, थोडी, काही' ही संख्याविशेषणे निश्चित अशी संख्या दाखवीत नाहीत. म्हणून त्यांना 'अनिश्चित संख्याविशेषणे' असे म्हणतात.
उदा. अन्य, अल्प, एकंदर, इतर, इत्यादी.
Additional Information
गणनावाचक संख्याविशेषण
ज्या विशेषणांचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी होतो. त्यांस 'गणनावाचक संख्याविशेषण' असे म्हणतात.
उदा. दहा मुली, साठ रुपये, एक तास.
गणनावाचक संख्याविशेषणे 2 प्रकारांनी लिहितात- 1. अक्षरांनी व 2. अंकांनी
गणनावाचक संख्याविशेषणाचे तीन उपप्रकार पडतात
पूर्णांक वाचक- (एक, दोन.. शंभर) 1, 2, 100.
अपूर्णांक वाचक- पाव- 1/4, अर्धा- 1/2, पाऊण- 3/4.
साकल्यवाचक- (तितक्या वस्तूंपैकी सर्व)- दोन्ही भाऊ, चारी बादल्या, पाची पांडव.
क्रमवाचक संख्याविशेषण
जी विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवितात त्यांना 'क्रमवाचक संख्याविशेषणे' असे म्हणतात.
उदा. द्वितीय स्थान, तृतीय कन्या, इ.
पृथकत्ववाचक संख्याविशेषण
'एकेक मुलगा, पाच-पाचचे गट' यातील 'एकेक, पाच-पाचचे' ही विशेषणे वेगवेगळा (किंवा पृथक) असा बोध करून देतात. अशा विशेषणांना 'पृथकत्ववाचक संख्या विशेषण' असे म्हणतात.
📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव, दुसरे पद - तत्पुरुष, दोन्ही पदे - द्वंद्व, दोन्ही पदे गौण - बहुव्रीही समास होतो.
Answer: Option 2 (अनिश्चित)
Explanation:
Key Points
विशेषण
नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला 'विशेषण' असे म्हणतात.
विशेषण हे साधारणपणे नामापूर्वी येते.
उदा. 'पाच पिशव्या' या शब्दसमूहात 'पिशवी' हे नाम आहे. आपल्याला पिशव्यांविषयी बोलावयाचे आहे. त्या पिशव्यांची संख्या 'पाच' असे सांगून आपण संख्या सांगितली व 'पाच निळ्या पिशव्या' असे म्हटले, तर पिशव्यांविषयी माहिती सांगून आपण ती मर्यादित केली. म्हणून 'पाच', 'काळ्या' हे शब्द इथे विशेषण म्हणून आले आहेत.
विशेषणांचे मुख्य प्रकार ३ आहेत- १. गुणविशेषण २. संख्याविशेषण ३.सार्वनामिक विशेषण
'त्याने सर्व लाडू फस्त केले' या वाक्यातील 'सर्व' हे संख्याविशेषण 'अनिश्चित संख्याविशेषण' या प्रकारचे आहे.
Important Points
संख्याविशेषण
ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास 'संख्याविशेषण' असे म्हणतात.
संख्याविशेषणाचे पुढील पाच पोटप्रकार आहेत-
अनिश्चित संख्याविशेषण
सर्व लाडू, थोडी मुले, काही पक्षी या शब्द समूहांतील 'सर्व, थोडी, काही' ही संख्याविशेषणे निश्चित अशी संख्या दाखवीत नाहीत. म्हणून त्यांना 'अनिश्चित संख्याविशेषणे' असे म्हणतात.
उदा. अन्य, अल्प, एकंदर, इतर, इत्यादी.
Additional Information
गणनावाचक संख्याविशेषण
ज्या विशेषणांचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी होतो. त्यांस 'गणनावाचक संख्याविशेषण' असे म्हणतात.
उदा. दहा मुली, साठ रुपये, एक तास.
गणनावाचक संख्याविशेषणे 2 प्रकारांनी लिहितात- 1. अक्षरांनी व 2. अंकांनी
गणनावाचक संख्याविशेषणाचे तीन उपप्रकार पडतात
पूर्णांक वाचक- (एक, दोन.. शंभर) 1, 2, 100.
अपूर्णांक वाचक- पाव- 1/4, अर्धा- 1/2, पाऊण- 3/4.
साकल्यवाचक- (तितक्या वस्तूंपैकी सर्व)- दोन्ही भाऊ, चारी बादल्या, पाची पांडव.
क्रमवाचक संख्याविशेषण
जी विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवितात त्यांना 'क्रमवाचक संख्याविशेषणे' असे म्हणतात.
उदा. द्वितीय स्थान, तृतीय कन्या, इ.
पृथकत्ववाचक संख्याविशेषण
'एकेक मुलगा, पाच-पाचचे गट' यातील 'एकेक, पाच-पाचचे' ही विशेषणे वेगवेगळा (किंवा पृथक) असा बोध करून देतात. अशा विशेषणांना 'पृथकत्ववाचक संख्या विशेषण' असे म्हणतात.
📌 MPSC Exam Tip: To determine compound words (Samas), check word precedence: 1st dominant = Avyayibhava, 2nd dominant = Tatpurusha, both dominant = Dvandva, both secondary = Bahuvrihi.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.