मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2020
MEDIUM
'आपली पाठ आपल्याला दिसत नाही.' या म्हणीची समानार्थी म्हण
EN
Synonymous proverb for 'आपली पाठ आपल्याला दिसत नाही' (One cannot see one's own back) is:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी.
Two eyes are neighbors, but never meet in this world (दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी.)
B
दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.
One sees a straw in another's eye, but cannot see a pestle in one's own (दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.)
C
आपला हात जगन्नाथ.
One's own hand is Jagannath (आपला हात जगन्नाथ.)
D
एका हाताने टाळी वाजत नाही.
One hand cannot clap (एका हाताने टाळी वाजत नाही.)