मराठी भाषा व व्याकरण
Engineering Service (MES) Mains 2026
MEDIUM
'तीळतीळ' , 'हालहाल' , 'हळूहळू' - शब्दप्रकार ओळखा.
EN
'Teelteel', 'Haalhaal', 'Haluhalu' - Identify the word type:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अंशाभ्यस्त
Anshabhyasta
B
अनुकरणवाचक
Anukaranvachak
C
पूर्णाभ्यस्त
Purnabhyasta
D
यापैकी नाही
None of these